छोट्या पडद्यावरील आपल्या सर्वाची लाडकी सून किर्ती प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली आहे...
फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील ही सून किर्ती, शुभम, जिजी अक्का ही पात्र प्रेक्षकांच्या मनाला चांगलीच भावली आहेत...पडद्यावर सध्या भोळ्या स्वभावाची आणि साडीत वावरणारी आणि सुंदर आहे.....मात्र कीर्ती या व्हिडीओमध्ये प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. ...कीर्तीच्या या अदा पाहून प्रेक्षक देखील आश्चर्यचकित झाले आहेत.

#PhulalaSugandhMaticha #SamruddhiKelkar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber